44 Followers
36 Following
kasturi_mann
Joined on 11 April 2020
शब्द कागदावर सांडले होते
कुठले दुःख मी मांडले होते?
संवेदना बोथट झाल्या जेंव्हा
मी निष्पाप असताना ते भांडले होते.
Show More