...

4 views

छत्रपती
जन्म झाला शिवनेरी गडावर,
जेव्हा लहरत होता हिरवा झेंडा या भूमीवर.

पुत्र आहे तो माता जिजाऊचा,
जिने आपल्या संस्काराने कोरले या वाघाला.

चेहऱ्यावर नेहमी अलौकीक उष्णता,
प्रतिशोधात डोळ्यामध्ये पेटणाळी आग,
पुरेशी होती करायला सर्व खाक.

भय नाही त्याला कशाचा,
रक्त आहे तो मराठ्याचा.

लडला सर्वे युद्ध,
दुष्मणाला चिरत बेधुंद.

भक्त आहे तो माता भवानीचा,
सन्मान करतो तो सर्व धर्माच्या स्त्रींचा,
आहे तो जनक गनिमी युद्ध आणि नौदलाचा,
उपडून हिरवा झेंडा जबाबदार आहे तो फडकावयाला भगवा.

करतो साष्टांग दंडवत प्रणाम अश्या व्यक्तिमत्वाला,
एकच प्रार्थना देवाकडे सर्व जन्मात या जन्मासारखे दे मला जन्म मराठ्याचा अंगणाला.

|| जगदंब ||
|| जय भवानी, जय शिवाजी ||

© Rohit Gotmare