तिला एकांत आवडतो..
स्वतःच्या जगात रमून,
आपल्या विश्वात आनंदी राहायला आवडत तिला
लोकं काय बोलत आहे हे लाऊन न घेता जगायला आवडत तिला
कारण स्वतःच्या विश्वात रमायला आवडत तिला.
लिखाण अस काही जमत नाही मला
शब्दांचा आणि माझा वैरच जसा पण तरी प्रयत्न करते स्वतःला शब्दात विणण्याचा..