...

6 views

वेड ते माझं मन

वेड ते माझं मन..
त्याचा आठवणीत झुरणार पण त्याला ठाऊक नसणार,
त्याच्याच गोष्टी आठवून हसणार पण त्याला ठाऊक नसणार,
त्याच्यावरच चारोळ्या लिहिणार पण त्याला ठाऊक...