शैक्षणिक तंत्रविज्ञान एक वरदान
Albert Einstein ," I never teach my pupils I only attempt to provide the conditions in which they can learn." अलबर्ट आईन्स्टाईन च्या मतें विद्यार्थ्यांना शिकवण्या पेक्षा त्यांना अध्ययनास आवश्यक स्थिती ची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे .
मागील काही महिन्यांपासून कोविड 19 नावाच्या महामारी मुळे जगाचीच परिस्थिती बदलून गेली आहे .सर्वच क्षेत्रातील साचेबंद वेळापत्रक बदलली त्यानुसार शाळा अध्ययन अध्यापनात आमुलाग्र बदल घडले .प्रचलित खडू फळा पद्धती chalk and talk मागे पडून ऑनलाईन वर्ग भरवले जाऊ लागले व्याख्यान नि चर्चा पद्धती सोबत यांत्रिक आणि तांत्रिक अनुभूतींना सुरुवात झाली.
शिक्षणशास्त्रा मध्ये virtual learning, e -learning चा प्रयोग वास्तविक पाहता अनेक दशकांपासून होतो आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध असूनही तो केवळ M.phil ,Ph.d. M.ed. च्या प्रबंधां पुरताच मर्यादित राहिला परंतु महामारीच्या काळात गरज म्हणून किंवा विकल्प म्हणून स्वीकारलेली e -learning ची प्रक्रिया ग्लोबल खेड बनू पाहणाऱ्या जगातील शिक्षक व विद्यार्थ्यांना वरदानच आहे .लसीकरण ,औषधे ,प्रतिरोध क्षमता यामुळे महामारीचा प्रकोप शांत व्हावा. नियमित वर्ग...