...

3 views

तुझे येणे खूप महाग पडले.माझ्या आयुष्यात
tujhe yene khup mahag padle
majhya ayushyat .

तुझे येणे खूप महाग पडले
माझ्या आयुष्यात......
जगत होतो साध सुध,
नव्हती काळजी ना कुठला ध्यास...
साधसोप जगणं हाच होता अभ्यास...
पण तुझ्या येण्यानं जीवन बदलून गेलं.
नको नको ते घडून गेलं.होत्याच नव्हत
नव्हत्याच होत ...आस...