2 Reads
जीवनात कधीतरी घडलेल्या अनपेक्षित घटनेच्या आठवांचे विश्वरुप ह्या विस्तीर्ण ब्रम्हांडापरी विराट आहे. त्या आठवांचे गोंदण काळजाच्या गर्भ गाभार्-यात खोलवर कोरले गेलेले असतात. विसरण्याचा अद्वैत प्रयत्न करुन सुद्धा जिवन पुस्तकाच्या पानावर लिहिलेली ती नकोशी कोरीव स्मृती खोडता येत नाही. त्याचेच भावविभोर ह्या गझलेत मांडण्याचा हळवा उत्कट प्रयत्न केला आहे.