आठवणं कोरलीयं मी....
तुजी पहिली भेट आणि तुज पाहिलं हास्य
तुजा पहिला राग आणि तुज पाहिलं रुसणं
मनात कोरलंय मी......
तुज्या बोलण्यातले ते गोड शब्द
तुज्या आठवणीने मेघही स्तब्द
मनात कोरलेय मी......
तुज्या आठवणीने लेखणीही माझी थकते ग
तुझे गोड शब्द आजही मला हसवतात ग...
ह्या सर्व गोष्टी
मनात कोरलंय मी........
आता तुज्या आठवणीन पेक्षा
तुज्या सोबत राहणं जास्त आवडेल मला...
पण काय करू.....
आठवणींनी मनात जागाच उरली नाही ग.
© गुरु
तुजा पहिला राग आणि तुज पाहिलं रुसणं
मनात कोरलंय मी......
तुज्या बोलण्यातले ते गोड शब्द
तुज्या आठवणीने मेघही स्तब्द
मनात कोरलेय मी......
तुज्या आठवणीने लेखणीही माझी थकते ग
तुझे गोड शब्द आजही मला हसवतात ग...
ह्या सर्व गोष्टी
मनात कोरलंय मी........
आता तुज्या आठवणीन पेक्षा
तुज्या सोबत राहणं जास्त आवडेल मला...
पण काय करू.....
आठवणींनी मनात जागाच उरली नाही ग.
© गुरु