...

6 views

पाहुणा...
अचानक आला पाहुणा...,
हाक ऐकू आली दारात...,
मी ओळखले नाही..,
ते होते सासऱ्याचे पाहुणे..,
दूर गावी राहणारे..,
केस पांढरे शुभ्र...,
वयस्कर पाय होते कापत...,
घरी आला पाहुणा..,
जणू देवाचे रूप... आहे अशी म्हण..,
अचानक आला पाहुणा...,
हाक ऐकू आली दारात...,
जेवण केले आनंदाने..,
झोपले वाऱ्याला निवांतपणे..,
आमच्या देवळात झाली गणेश जयंती..,
आवाज आला मंत्रांचा...,
ऐकूनी उठले पाहुणे..,
वेळ झाली परतीची...,
म्हणत गेले उत्साहाने घेता निरोप सगळ्यांचा...!
© #Suvi..