...

11 views

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
ज्या राजाच्या नावाने मान उंच होते,
तोच आमुचा शिवाजी महाराज!!!
संभाजी राजांचे लक्ष पूर्ण करून
अखंड घडवले हिंद स्वराज्य!!!

पहिले नमन त्या देवाला,
ज्याच्यामुळे देव मंदिरात आहे!
नमन त्या वीर राजाला. .
ज्याच्यामुळे केशरी रंग फडकत राहे!!

कलम किंवा कायदा नव्हता
पण सुखी होती प्रजा..
कारण स्वराज्य ज्याच्या हाती आहे
तो होता शिव छत्रपती राजा!!!

कितीही थोर मोठे येऊन गेले तरी
महाराजाचा मान नाही हलवू शकणार ,
फक्त नावाने देसाई नाही!!
आम्ही जातीने थोर मराठा होणार!!
- गौरव देसाई

#shivaji #shivjayanti #maharatsra #Goa #Gaur_av
© Gaur_av