...

1 views

तुझे ध्यान
सुंदर तुझे ध्यान माझे गजानन,
नमन सदा तुला माझे गजानन।

मन शांत झाले माझें तुझ्या दर्शनी,
विकार हरले तू आलो तुझ्या चरणी।

स्मरण करू तुझे मी,दे अशे आयुष्य मला,
विसरु नको माझी भक्ति,कृपा ठेव गणराया।

संजीव बल्लाळ २२/३/२०२४© BALLAL S