...

14 views

कस्तूरी मृग
एका हिरव्यागार रानात एक सुंदर हरिण राहत होते.त्याला कस्तूरी मृग असे म्हटले जात.असे म्हणतात की त्या हरणाच्या नाभीपाशी कस्तूरी म्हणून एक सुगंधी पदार्थ होता.
एक दिवस ते मृग शांत होते म्हणजे ते शिकारी व इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्भय असते तेव्हा त्याचे लक्ष कस्तूरीच्या सुगंधाकडे जाते.त्याला हा सुगंध खूप आवडतो.तो या सुगंधाचा पाठलाग...