...

14 views

माझ्या स्वप्नातील राजकुमार....😘
HAPPY BIRTHDAY DEAR VANSH SANDY SIR....🎂💐🙏
मित्र माझा तु, प्रेम माझे तू...!
तुझी सखी मी, सखा माझा तू...
श्वास माझा तु, विश्वास माझा तू...!

शब्द माझे तु , वाक्य माझे तू...!
त्या अर्थपुर्ण शब्दरचनेतून, वाक्यातून सजलेली कविता तू त्या कवितेच्या प्रत्येक शब्दांत फक्त तूच.अशी सुंदर बनलेली खास "माझी कविता" तू....!

आस माझी तु ,...