आभासी वास्तव्य
The below mentioned poem of me is awarded first prize by yaariyan sahitya kala samuh (fb). you can go there by clicking my fb profile : Er vijay Dagamwar
तुझा ध्यास, तुझा हव्यास, तुलाच मागने ,
झाले अवघड जगणे माझे वेड्यागत वागणे ।
उधळूनी हळवी प्रीत सोडावे पारणे ,
वाटे मज तव हृदयाचे भाव चोरने ।
हलवूनी मनात वेड्या स्वप्नांचे पाळणे ,
जागवूनी आस तुझे स्वतःच मावळणे ।
लाजणे तव प्रिये, क्षणातच भांडणे ,
भास हे मृगजळ जणू स्वप्नांचे चांदणे ।
पुरे प्रियतमा तुझे अस्तित्वाशी खेळणे ,
नाहीस कुठे तरीही तुझे मुक्तसे भाळने ।
✒️ कवी ,
... विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी
तुझा ध्यास, तुझा हव्यास, तुलाच मागने ,
झाले अवघड जगणे माझे वेड्यागत वागणे ।
उधळूनी हळवी प्रीत सोडावे पारणे ,
वाटे मज तव हृदयाचे भाव चोरने ।
हलवूनी मनात वेड्या स्वप्नांचे पाळणे ,
जागवूनी आस तुझे स्वतःच मावळणे ।
लाजणे तव प्रिये, क्षणातच भांडणे ,
भास हे मृगजळ जणू स्वप्नांचे चांदणे ।
पुरे प्रियतमा तुझे अस्तित्वाशी खेळणे ,
नाहीस कुठे तरीही तुझे मुक्तसे भाळने ।
✒️ कवी ,
... विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी