...

8 views

कधीतरी .......
एक निर्णय घ्यावा लागेन
जो तुमच आयुष्य बदलून टाकेल ,
एकदा खूप रडून घ्याव लागेल
आणि तो विषय तेथे संपवावा लागेल,

लोक Reject करतील तेव्हा accsept करुन पुढे जाव लागेल
कधीतरी एक अस वलन घ्याव लागेल
आयुष्यात ज्याची तुम्हाला भीती वाटत असेल .....


विचार बदलावे लागतील जेव्हा सगळया गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतील...
आता हे कधीतरी कधी चालू करायचा ते तुम्ही ठरवा 😎