...

2 views

संसाराचा व्याप
संसाराचा व्याप ज्याचा त्याचा निखळ मनाने करावा
घराचा ताबा खिडकीतून डोकावून स्पर्श करावा

काहीं छानसे अंतःकरण चुळबुळ सुरु करावा
असं निश्चल जगणे शक्य संवाद साधत करावा

सुख दुःखाचे ओझे वाहून खरा आनंद करावा
चेहरा तेजस्वी प्रफुल्लित आशिर्वाद करावा.

अंधकार सूर्योदय निरन्तर प्रकाशमय करावा
शिल्पकार चंद्रोदय सदैव निरभ्र रंगीत करावा

Related Stories