...

4 views

निर्माण मराठी भाषेचा
प्राकृत - एक भारतीय प्राचीन भाषा
ज्याचा विकास पौराणिक काळात झाला
मराठी भाषेला प्राकृत भाषेची
एक सोनेरी मूळ आहे महत्वाची

हे प्राकृत शब्द सोनेरी
साहित्य साठी आहे उपयोगी
इतिहास प्राकृत भाषेचा
आहे अत्यंत महत्वाचा

'प्राकृत' ने आमची 'भाषेला' नाव दिला
महत्वपूर्ण आहे ही प्राकृत भाषा
प्राकृत मंजेच प्रकृति
आवर्शक मराठी भाषेसाठी

प्राकृत भाषेतून झाला
निर्माण महाराष्ट्री बोलीभाषे चा
महाराष्ट्री बोलीभाषेतून झाला
निर्माण मराठी भाषेचा

शब्द प्राकृत भाषेचे
मराठीत वापरल्याने
मराठीला अर्थ मिळतात नवे
माणसांना शब्द मिळतात नवे

पौराणिक संबंध प्राकृतचा
महाभारत आणि रामायण मदे
उपयोग मराठी भाषेचा
इतिहास आणि साहित्य मधे

शिवाजी महाराजांची शक्ति मधे, आहे मराठी
संत एकनाथची भक्ति मधे, आहे मराठी
मिळणार मराठी भाषा, पौराणिक पानान वर
मिळणार मराठी भाषा, आधुनिक यंत्रान वर
© hiteshpeswani