...

5 views

अपूर्ण प्रेम
रोज वाट पाहत बसलेला असतो मी
पाहण्यास मला तू येशील कधीतरी

रोज प्रश्न येतो मनात आज का नाही आली
तुला राणी पाहिल्याशिवाय जातो दिवस खाली

मैत्रीणीना तुझ्या मी विचारू शकत नाही...