...

37 views

🌸सदाफुली 🌸
तु शांत ब्रम्हकमळ ,
मी वेंधळी सदाफुली ...
तुला पाहण्यासाठी
गर्दी जमलेली ,
आणि रोज टवटवीत
उमलुनही ....
मी मात्र एकटी पडलेली 🙁🙁
💓कविता💓