मुलगी
*🌱तुळशीचं रोप / मुलगी🙎🏻*
दारा समोर अंगणा मधे
सुबक रांगोळी दिसावी..🌷
प्रत्येक घरात कमीतकमी
एक तरी मुलगी असावी..🌹
मुलगी म्हणजे घरासाठी
जीव की प्राण..🌷
तिला पाहून हरपून जातं
सारं देहभान..🌹
मुलगी घरात असली म्हणजे
घर कसं फुलून जातं..🌷
तिचं असणं घरासाठी
चंदनाचा लेप होतं..🌹
का बरं तिचेच नाव
चोवीस तास येते ओठी..🌷
त्याग ,प्रेम ,माया , काळजी
शब्द फक्त...
दारा समोर अंगणा मधे
सुबक रांगोळी दिसावी..🌷
प्रत्येक घरात कमीतकमी
एक तरी मुलगी असावी..🌹
मुलगी म्हणजे घरासाठी
जीव की प्राण..🌷
तिला पाहून हरपून जातं
सारं देहभान..🌹
मुलगी घरात असली म्हणजे
घर कसं फुलून जातं..🌷
तिचं असणं घरासाठी
चंदनाचा लेप होतं..🌹
का बरं तिचेच नाव
चोवीस तास येते ओठी..🌷
त्याग ,प्रेम ,माया , काळजी
शब्द फक्त...