...

5 views

तु तिथे नसाव
तू तिथे मी, जरी ही मी जिथे असेल तू तिथे नसाव
मन हे माझं बेभान होऊन तुझ्यातच विरव
साथ देई अथवा ना तू मला
वाट ही रे तुझी मी पाहतच रहावं
क्षण हे निघुनी जाई तुझ्याच आठवणी मनात राई
मी बोलकी तू शांत होई
रमले मी तुझ्यात जीव हा गुंतला या काळात
तू तिथे मी, जरी ही मी जिथे असेल तू तिथे नसाव.

© khush.iiii