...

16 views

🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सखी 🎂💐
सखी आज तुझा वाढदिवस🎂,
पण यार आयुष्यातील एक पर्व झाले कमी 😔,
शुभेच्छा देते तुला पोटभरून😜
पण यार......
आधी पार्टी ची देतेस काय हमी😜😀,
तुझे सर्व स्वप्ने, इच्छा पूर्ण होऊ देत🙏,

तुझ्या स्वप्नांना बहर येऊ देत🙏,
माझ्या मनी एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू देत🙏,
तुझे अख्ख आयुष्य प्रेमाने व गोडव्याने भरून जाऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏,
💐🎂वाढदिवसाच्या खूप खूप आभाळा एवढ्या शुभेच्छा अनामिका🎂💐🌹🍫😘