स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान,
इतिहासाच्या पानावरती झळकते राजाचे नाव,
गडकिल्ल्याच्या स्वच्छते साठी घेतली अशी आम्ही धाव,
अभिमानाने सांगतो राव स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान असे आमचे नाव........
रयतेच्या सुखासाठी निर्माण केले स्वराज्याला,
महत्व आहे गडकोटांवरील वास्तूंच्या इतिहासाला,
सह्याद्रीच्या वाटेला लाल मातीचा आहे वाव,
अभिमानाने सांगतो राव स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान असे आमचे नाव.....
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून...