...

7 views

अस्तित्वाची लढाई
अस्तित्वाची लढाई कोरोनाशी
लढताहेत कित्येकजण
खचून जाऊन शरणागती
पत्करताहेत कित्येकजण
मन खंबीर करून
लढत आहेत कित्येकजण
जिद्दीने मुकाबला करून
विजयी होत आहेत अनेकजण.
© Vasant Kulkarni

Related Stories