...

10 views

मनातल्या गोष्टी
कधी तरी माझ्या शब्दांचे
अर्थ तुला कळावे,
नकळत तुझे मन
माझ्या मनाशी जुळावे,
तू आणि मी आयुष्याच्या
प्रत्येक वाटेवर सोबत चालावे...
-RG