...

2 views

आईची माया
आईची माया
कधीच जाणार नाही वाया
संस्कार रूढी परंपराआपूलकीचा
विनामूल्य ठेवा तिजोरीत या
देईल सुख सम्रद्धी वेळोवेळी
असी आशीर्वाद रूपी ही छाया
संकटाने घाबरून जाऊ देणार नाही
घडवलेली असी तेजोमय हिची माया
चला करू वंदन सारे मिळूनी
निस्वार्थ नी प्रेमळ जिवा या.. ..
© k. rajshekhar