मैत्री ❣️
मैत्री म्हटलं की आठवते ती शाळा
जिथे नव्हती कसली चिंता, काळजी
होती ती फक्त मित्र मैत्रिणीं सोबत धमाल
मैत्री म्हटलं की आठवतात कॉलेज चे दिवस
जिथे मनाला पंख फुटले होते आणि
कॅन्टीन वर बसत, अभ्यास सोडून
गावभरच्या गोष्टी व्हायच्या
मैत्री म्हटलं की आठवते ते कॉल
वेळ न बघता...