...

9 views

❤️पहिलं प्रेम❤️
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही कोणाच्यातरी प्रेमात पडतेच. मी कधीही कुणा मध्ये स्वतःला गुंतवलं नव्हतं. परंतु तिच्या मध्ये मात्र मी आपोआपच गुंतलो गेलो होतो ,तिला फक्त एकदा पाहिलं तरी माझा दिवस त्याच आनंदात जायचा ती एक अतिशय साधी मुलगी शांत समंजस ती मला पहायची आणि निघून जायची तिच्या पहाण्याचीमला इतकी सवय लागून गेली होती की,एक दिवस जरी दिसली नाही तरी मला करमायचं नाही ,मी तिच्या मध्ये इतका गुंतलो हे सांगणे फार कठीण आहे.
मी तिला प्रेयसी म्हणून पाहत होतो. परंतु तिला मात्र मी तिचा मित्र म्हणून हवा होतो,ती कित्येक...