अशी ही मनवा मनवी
अशी ही मनवा मनवी
सागर :- काय झालं आहे, आज, सकाळी माझा रुमाल नाही सापडला म्हणून मी चिडलो, तर तू अजून रुसून आहे का, प्लिज यार, मी घेतला ना शोधून,
सविता :- हो घेतला ना, पण मला काय म्हणे, काम काय असतं, हो की नाही, आता सांगू का काय आणि किती काम असतं, तेव्हा बोलायला काही नाही वाटलं,
सागर :-सॉरी ना यार, आज मला लेट झालं असतं,...