आभार....💐💐💐
आदरणीय माई, जीवाभावाचे मित्र वंश(सँडी) सर
जिज्ञासा Madam, पूनम,मधू,अनामिका, आशा मन एक लेखणी परिवारातील सगळे वाचक,फॉलोअर्स आणि माझे प्रिय मित्र मैत्रीणी
आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो शूभेच्छांचा वर्षाव केलाय...इतकं भरभरून प्रेम दिलंत आपुलकी, जिव्हाळा त्याने मी इतकी भारावून गेले की...कुठल्या शब्दाने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानू नाही कळत... खरंतर आभार मानून मी आपल्या सगळ्यांचा अपमान करत आहे हा गैरसमज करून घेऊ नका...खरं पाहिलं तर मी आपलं मन मोकळं करत आहे तुमच्या सारख्या मित्र मैत्रीणीजवळ अगदी हक्काने बरं का...ते करण्यापासून मला नाही ना कोणी अडवू शकत..
...