...

2 views

आई
आई.या शब्दात किती गोडवा आहे आई हे नाव मधा पेक्षा गोड आहे आई चे आवाज आईकल्यवर जे समाधान भेटतो ते समाधान कुठल्या पैशात विकत घेता येत नाय आई नावातच किती गोडवा आहे
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आई सारखे दैवत या गावात नाही जर मानसाला विचारलं की तुला गाडी .बगळा . पैसे..आई .यातना काय पाहिजे तर १०० % लोक हेच म्हणतील का मला आई पाहिजे आई मायेचा उभ आहे आई मायेची सावली आहे
आई मायेचा सागर आई हे जीवन आहे जसं माणसाला पाणी आवश्यक आहे पाण्या शिवांय माणूस राहू शकत नाहीं तस् आई शिवाय राहू शकत नाय आई ही माणसाचं जीवन आहे
जसं शरीरात प्राण नसेल तर त्या शरीराला प्रेत म्हणतात तस आई नसेल आपल्या जवळ तर आपल आयुष एक मेलेल्या माणसा सारखं आसतो आपल्या शरीरात प्राण वायू म्हणजे आई आई शिवाय जीवन आधुर आहे . आहे
आई ही मूळची जननी zआहे
जसं पाण्या शिवाय मासे तस आई शिवाय मानुस
देव कोण आहे तर देव आई आहे दगडात देव बघू नका दे आई मधे बघा आई हेच देव आई हीच साऱ्या विश्वाची जननी आहे आई आई विना जीवन आपूर्न आहे आई अपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगात आपल्या सोबत आसते तस आपण पण आई सोबत उभ राहील पाहिजे राग आणि आई या दोघांचा ताल मेल आहे पण जीव सगळ्यात जास्त आई लावते या जगात सर्वात मोठा योद्धा आई आई प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगावर आपल्या मुलाची रक्षा करते
आई चा महत्त्व कोणाला विचाराचा जाचा जवळ आई नाही त्या माणसा ला का आई शिवाय जीवन कस आहे आई जीवनात नसेल तर जीवन आधुरा आहे ...
......आई चां आदर करा....
© KULDEEP