...

9 views

sandip 1393
हातात हात घेतला तर मैत्री होते
दोन्ही हात वर जोडले की भक्ती होते
हातावर हात आपटला तर टाळी वाजते
कोणाला हात दिला तर मदत होते
हाताचे महत्व इतके की
अनेक हात पुढे आले की
अशक्य ते शक्य होते