...

11 views

प्रेमळ ,मायाळू, दयाळू "माझ्या माईं"....🙏💐
प्रेमळ, मायाळू माझी माई ...

" माईं " म्हणजे प्रेमळ, आणि हळवा गोड स्वभाव...!

" माईं " म्हणजे काटेकोरपणे आणि कडक शिस्त...!

"माईं" ची निर्मळ वाणी म्हणजे मधूर अमृतवाणी.वाटे सर्वांना हवीहवीशी.माईंचे हसणे म्हणजे एखाद्या स्वच्छ ,निस्वार्थी, निरागस निर्मळ आणि गोड
"पाण्याचा झरा"....!

"माईं "म्हणजे एक गृहिणी आणि तरीही एक धाडसी,
साहसी ,सत्याच्या मार्गाने चालणारी , प्रामाणिक, एकनिष्ठ निष्ठावान , कर्तृत्ववान स्त्री...एक मनाने ह्रदयापासून गोर-गरिब,गरजूंना साठी ,समाजसेवे साठी जीवन अर्पण करून समाजसेवा...