...

46 views

गर्व वाटतो "माणूस" असल्याचा...🙏 अभिमान वाटतो "मराठी" असल्याचा...🚩
गर्व वाटतो "माणूस" असल्याचा...
पण अभिमान वाटतो "मराठी" असल्याचा... खरचं खुप भारी वाटते की, एकतर मनुष्य जन्म मिळाला. आणि त्यात शिवरायांच्या मातीत... आई बाबांच्या पोटी... म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात मराठी प्रांतात... मराठी...