A big challenge.... भाग... 1
"A"Big challenge..... भाग.. 1
"सर ", "मला पाच एप्रिल पासून प्रसूती रजा टाकायची होती "
नम्रता उदगारली.
भाकरे सर (मुख्याध्यापक ):"ठीक आहे मॅडम तुम्ही जाऊ शकता, परंतु प्रसूती रजेवर जाण्याअगोदर डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करा म्हणजे झालं,
"माझ्याविषयी थोडीही सहानुभूती वाटत नाही, म्हणे सर्टिफिकेट आधी आणा मगच जा "नम्रता मनातल्या मनात पुटपुटली..
नम्रता :कथेतील संवेदनशील पात्र, स्वतःच्या अस्तित्वाला वेगळेपण देणारी, आयुष्य तर एरव्ही प्राणी, पक्षीही जगतात.
नम्रता डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेप्रमाणे पाच एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत प्रसूती रजेवर गेली..... त्यानंतर नम्रताच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली ती अशीं..
नम्रताला कन्यारत्न झाले, तिच्या जगण्याला प्राण मिळाला, तीची गोंडस मुलगी तिच्या जगण्याचं कोडं होतं... नम्रता स्वतःच्या मुलीबाबतीत जरा जास्तच भावुक होती.. शेवटी तो दिवस उजाडला, 27ऑक्टोबर आज नम्रताला शाळेत हजर व्हायचे होते, पुणे ते नाशिक लांबचा प्रवास होता सोबत तिचं निरागस पिल्लू,.. दुपारी तीन वाजता ती शाळेत हजर झाली.. पुणे ते नाशिक लांबचा प्रवास होता, सप्टेंबर महिना असला तरी, उन्हाचे चटके बसत होते, नम्रताची मुलगी फक्त पाच महिन्यांची...