my life
मी... कुणाला आवडो..
वा... न आवडो...
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी...
चांगल्याच आहेत.....
कारण.....
ज्यांना आवडतो त्यांच्या ह्यदयात
आणि
ज्यांना नावडतो त्यांच्या
डोक्यात कायम मी राहतो
आपलं एकंच तत्व जगायचे तर दिव्या प्रमाणे
जो राजाच्या महलात
आणि गरीबाच्या झोपडीत
एक सारखा प्रकाश देतो
वा... न आवडो...
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी...
चांगल्याच आहेत.....
कारण.....
ज्यांना आवडतो त्यांच्या ह्यदयात
आणि
ज्यांना नावडतो त्यांच्या
डोक्यात कायम मी राहतो
आपलं एकंच तत्व जगायचे तर दिव्या प्रमाणे
जो राजाच्या महलात
आणि गरीबाच्या झोपडीत
एक सारखा प्रकाश देतो