...

5 views

एकतर्फी प्रेम
लहानपणापासून आदिती आणि स्पृहा खुप जवळच्या मैत्रिणी असतात.अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींना सांगत असत.
नंतर त्यांची काॅलेज लाईफ सुरू होते. स्पृहाचे मार्क्स आदिती पेक्षा जास्त असतात . त्यामुळे तिला हाय काॅलिटी चे काॅलेज भेटते.आदिती चे मार्क्स कमी असल्यामुळे ति स्पृहा च्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घेऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये थोडा दुरावा येतो .पण स्पृहा अधुनमधून आदिती ला SMS करायची. आजही तिने आदिती ला SMS केला पण आदिती ने काहीच Reply नाही दिला . स्पृहा मनात च बोलली काही तरी कामात व्यस्त असेल. असे बोलून शांत पडून राहिली.
ईकडे आदिती ने स्वतामध्ये खुप चेंजेस करून घेतले होते . पुर्णपणे शांत झाली होती . खुप मन लावून अभ्यास करू लागली. तिने मनोमन ठरवले होते की काही ही करून पुढच्या वर्षी स्पृहा च्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. असेच दिवसामागून दिवस जात होते . पण स्पृहा ला मात्र आदिती शिवाय करमेना .
दुसऱ्या दिवशी तिने आदिती ला काॅल केला . आदिती ने एका रिंग मध्ये च काॅल घेतला होता . तशी स्पृहा ओरडायला लागली. काय ग तुला आठवन येते की नाही . नवीन मैत्रिणी भेटल्यावर मला विसरलीस . ----------------. बोलना का शांत आहेस ? (आदिती) अग मला बोलायला देशील तर मी बोलेन ना .& काय पण काय ग बोलतेस तू मी तुला कधी विसरेन का ? मी विचार पण नाही करू शकत ग असा . काय पण बोलतेस तू . तुला सरप्राइज द्यायचे आहे . त्याचीच तयारी करतेय मी .(स्पृहा) माझ्यासाठी सरप्राइज काय आहे ग ? (आदिती) नाही आता नाही सांगनार ते तुला वेळ आल्यावर समजेल . (स्पृहा) बर ठीक आहे . ------- असे बोलून दोघी फोन ठेवून देतात.
असेच दिवसामागून दिवस जातात . त्यांची फायनल परीक्षा जवळ येते आदिती स्पृहा ला काॅल करते . आणि बोलते . हाय पिल्लू कशी आहेस .? झाली का परीक्षेची तयारी ? (स्पृहा) हो मी मस्त आहे & परीक्षेची तयारी ही ब-यापैकी झाली आहे .तुझी झाली का तयारी ? (आदिती) हो छान तयारी झाली आहे माझी . दोघी ही एकमेकींना विश करुन फोन ठेवून देतात.
थोड्या दिवसांनी परीक्षेचा दिवस उजाडतो . दोघी ही सगळे पेपर खुप छान प्रकारे लिहितात . दोघी ही खुप खुश असतात पेपर चांगले गेल्यामुळे .
२-३ दिवसांनी स्पृहा आदिती ला काॅल येतो . (स्पृहा) हाय आदु कसे गेले पेपर ? (आदिती) खुप छान गेले माझे पेपर .(स्पृहा) हो माझेपण . बर ऐकना मी हाॅलीडे प्लानिंग केलं आहे . मी & माझे फ्रेंडस माझ्या गावी जाणार आहे & तुला पण यायचय आमच्यासोबत . ओके (आदिती) अग मी तुझ्या फ्रेंडस सोबत येऊन काय करू ? तु जा & खुप Enjoy कर .( स्पृहा) आदु असं काय बोलतेस ? मी आहे तुझ्यासोबत तुला कुठे एकटं पाठवतेय अस बोलतेय ते . मला काही माहित नाही तुला यायचय समजल नाही तर मी प्लान Cancel करते .(आदिती) नको ग माझ्यामुळे कशाला प्लान Cancel करतेस बर ठीक आहे येईन मी (स्पृहा) गुड बर मंडे ला तयार रहा असे बोलून दोघी फोन ठेवून देतात.
मंडे ला स्पृहा आदिती ला काॅल करते & बोलते आदु मी आली आहे तुझ्या घराच्या बाहेर ये चल लवकर . (आदिती) ह़ो आली . आदिती बाहेर येते तशी स्पृहा आदिती ला घट्ट मिठी मारुन बोलते Tnxx dear तु यायला तयार झालीस . आदिती ला बघताच कार मध्ये बसलेला सिद्धार्थ बाहेर येतो . कारण रोज ज्या मुलीचा फोटो बघून झोपनारा सिद्धार्थ . आज अचानक पणे ती समोर असते & स्पृहा ची मैत्रिण असते त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास च बसत नाही . तेवढ्यात स्पृहा सिद्धार्थ ला बोलते तु काय करतोस ईथे आम्ही येतच होत़ो (सिद्धार्थ) बोलतो अग मी हेल्प करायला आलो आहे . दे मी बॅग ठेवतो .(स्पृहा) हो ठेव Tnxx dear असे बोलून ती आदिती ला घेऊन जाते . सिद्धार्थ ही बॅग ठेवुन कार स्टार्ट करतो . स्पृहा आदिती ला सगळ्यांची ओळख करून देते .
दुपारी सगळे जेवण्यासाठी हाॅटेल मध्ये जातात. पण सिद्धार्थ कार पार्किंग करण्यासाठी मागेच थांबतो. त्याला सिट वर एक रूमाल दिसतो . त्या रूमालावर A लिहिलेला असतो . तो गालातल्या गालात हसत बोलतो हा रूमाल नक्कीच आदिती चा आहे . कारण Group मध्ये A नावाचे कोणी च नाही असे बोलून तो रूमाल खिशात ठेवून हाॅटेल मध्ये जातो . प्रतिक च्या बाजूला & आदिती च्या बाजूला एक एक चेयर रिकामी असते सिद्धार्थ आदिती च्या बाजूला जाऊन बसतो. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू मागवतात आदिती नुडल्स घेते तसा सिद्धार्थ पण नुडल्स च मागवतो . तसे सगळे जण सिद्धार्थ कडे बघून हसायला लागतात . आदिती ला खूप आॅफवड वाटते . सिद्धार्थ बोलतो हसता कशाला तुम्हाला नसेल आवडत पण मला आवडत नुडल्स सो मी घेतल्या . स्पृहा सिद्धार्थ ला बोलते सोड यार कशाला एवढं मनाला लावून घेतोस तु Enjoy कर नुडल्स ☺️ नंतर सगळे जण जेवण झाल्यावर कार मध्ये जातात . पण आदिती रुमाल शोधत मागेच थांबते . स्पृहा तिच्या जवळ येऊन बोलते काय झालं आदु ? ( आदिती) अग माझा रुमाल सापडत नाही ग .( स्पृहा) आदु सापडेल ग . चल आपण कार मध्ये बघु . दोघी ही कार मध्ये येऊन बसतात . स्पृहा सगळ्यांना विचारते . आदिती चा रुमाल पाहिला आहे का कोणी ? सगळे नाही बोलतात . काजल बोलते सिद्धार्थ ला विचार तोच लास्ट आला होता . सिद्धार्थ रागावून बोलतो काय पण काय बोलतेस ग तु मी तिचा रुमाल बघितला असता तर मी दिला नसता का आदिती ला . कशाला माझी ईमेज खराब करतेस ग . स्पृहा बोलते ओक कम डाऊन यार एवढा कशाला रागावतोस तु सोड तु नीट ड्राईव कर . ( सिद्धार्थ) स्पृहा या सगळ्यांमध्ये तु & आदिती च समजुतदार आहेत . बाकीच्यांचा वरचा मजला रिकामा च आहे आणि मोठ्याने हसायला लागतो 😂🤣
काजल त्याला बोलणार इतक्यात स्पृहा तिला थांबवते .
संध्याकाळी ७ वाजता सगळे घरी पोहोचतात . काजल स्पृहा ला बोलते Osmmm 👌👌👌👌 तुझ घर तर एखाद्या राजवाडया सारख आहे ग . स्पृहा सगळ्यांना राहण्यासाठी रूम देते . सगळे आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातात . सिद्धार्थ फ्रेश होण्यासाठी आपले खिशातले वाॅलेट बाहेर काढून ठेवतो & तो रुमाल प्रतिक ने. बघु नये म्हणून वाॅलेट च्या खाली ठेवतो . पण दुर्दैवाने तो रुमाल प्रतिक बघतोच . सिद्धार्थ आल्यावर प्रतिक त्याला विचारतो काय रे हा रूमाल आदिती चा आहे ना सिद्धार्थ नजर चोरत बोलतो नाही & तो रुमाल खिशात ठेवून खाली जातो प्रतिक ही त्याच्या मागे जातो . सगळे शांत पणे जेवण करून झोपायला रुममध्ये जातात . पण सिद्धार्थ ला झोप येत नसल्याने तो टेरेस वर जाऊन बसतो . स्पृहा ला सुद्धा झोप येत नसल्याने ती ही हवा. खाण्यासाठी टेरेस वर येते तिथे सिद्धार्थ बसलेला असतो त्याच्या हातात एक फोटो असतो . स्पृहा त्याच्या जवळ येऊन बोलते .Hey सिद्धार्थ काय करतोस एवढ्या रात्री तुला झोप नाही येत का ? कोणाचा फोटो बघत आहेस . काय कोणाच्या प्रेमात पडलास की काय ? बघु कोण आहे ती लकी गर्ल . & ती सिद्धार्थ च्या हातातून त़ो फोटो घेते .(स्पृहा) बोलते अरे यार ही तर आदु आहे . तुम्ही ओळखता एकमेकांना कधी & कसे . मला आदु नेते एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही . तिने माझ्यापासून का लपविले . (सिद्धार्थ). अग तु समजतेस तस काही नाही .मी तुला सगळं सांगतो आधी तु बस खाली बर . आणि सिद्धार्थ स्पृहा ला सगळं सांगायला सुरुवात करतो .हे बघ माझ्याकडे फक्त तिचा फोटो आहे . मला तिचे नाव आदिती आहे हे आता समजले . मी पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररी मध्ये जायचो . तिकडे आदिती & तिची मैत्रीण सुद्धा यायच्या .एक दिवस आदिती पुस्तक ठेवताना तिच्या पुस्तकातुन माझ्या चेयर खाली तिचा फोटो पडतो . मी तो फोटो उचलला पण तेवढ्यात ती गेली होती .मी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच टाईम वर गेलो होतो एक तास वाट पाहिली .पण ती काय आलीच नाही . तेव्हापासून मी तिची वाट बघतोय .& तेव्हापासून तिचा फोटो माझ्याकडे आहे & माझ एकतर्फी प्रेम आहे आदिती ला यातल काही च माहिती नाही .हे बघ तु तिची खुप जवळची मैत्रीण आहेस . & माझी पण म्हणून तुला सगळे खर सांगितले मी . आता फक्त एक करून यार माझ्यासाठी Please तु यातल काहीच सांगनार नाहीस तुला माझी शपथ आहे . (स्पृहा) अरे का अस मग लाइफ टाइम असच एकतर्फी प्रेम करत राहनार का ? (सिद्धार्थ) ते मला काही माहित नाही .मी ज्या मुलीची ईतके दिवस वाट बघत होतो .ती आज अचानक पणे माझ्या समोर आली ना . मला विश्वास आहे माझ्या प्रेमावर . ती मला नक्की भेटनार . (स्पृहा) हो नक्की भेटनार तुला तुझी आदिती .असे बोलून दोघेही आपापल्या रूममध्ये झोपायला जातात .
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ब्रेकफास्ट करून फिरायला जातात . सगळे खूप मस्ती विनोद करतात . आदिती सुद्धा सगळ्यांमध्ये छान मिसळली होती . पण प्रतिक सुद्धा सारखा काही ना काही कारण काढून आदिती च्या जवळ जायचा . हेच बघुन सिद्धार्थ ला खुप राग यायचा . प्रतिक आदिती च्या जवळ जायला लागला की सिद्धार्थ प्रतिक ला मध्येच काही तरी विचारायचा . सगळे हाॅलीडे खुप Enjoy करतात .
शेवटी मुंबई ला जाण्याचा दिवस येतो . सगळे तयारी करून कार मध्ये बसतात . घरी जायला उशीर होतो म्हणून सिद्धार्थ प्रत्येकाला आपापल्या घरी पोहोचवुन लास्ट ला तो घरी जातो . घरी जाऊन बेंड वर झोपुन बोलतो देवा आज मी खूप खुश आहे आज माझ्या आदिती ची भेट करुन दिलीत Thanks so so much
थोड्या दिवसांनी त्यांचा रिझल्ट लागतो . रिझल्ट बघून आदिती खुप खुश होते ती लगेच स्पृहा ला काॅल करते आणि बोलते . तुला बोलली होती ना मी की तुला एक सरप्राइज आहे त्याची वेळ आली आहे ऐक मी तुझ्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घेणार आहे . कस वाटल तुला माझं सरप्राइज पिल्लू ( स्पृहा) Wow really i am very very happy yar खरच खूप छान दिलेस मला सरप्राइज love you आदु असे बोलून दोघी फोन ठेवून देतात. स्पृहा. लगेच सिद्धार्थ ला काॅल करते आणि बोलते सिद्धार्थ खरच तुला आदिती भेटनार वाटत . ( सिद्धार्थ). कस काय ग ती तुला काय बोलली काय माझ्याबद्दल (स्पृहा) अरे नाही आदिती या वर्षी आपल्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घेणार आहे .(सिद्धार्थ) Wow nice news yar आज माझा दिवस खुप छान जाणार आहे . --------
तर मित्रांनो आदिती ची आणि स्पृहा ची दुरावलेली मैत्री पुन्हा एकदा एकत्र आली .& तुम्हाला काय वाटते सिद्धार्थ & आदिती यांच्यामध्ये एक नवीन नात तयार होईल का ? यासाठी स्टोरी चा पार्ट २ नक्की वाचा .



🙏🙏

© Story