कविता
आज या नजरेला
वेध लागले फक्त
तुलाच बघण्याचे
तुझ्यात एकरूप होण्याचे
अंतरी तूच आहेस
तरी राहून राहून
डोळे झरतांना
तुझ्या जवळ
असावं या क्षणी
या प्रखर जाणीवेने
मनावरच्या गाठोड्याचे
भार नं सोसवणारे वाटते...
शोभा मानवटकर...
💝💝💝💝💝💝💝💝
💐💐💐💐💐💐💐💐
© All Rights Reserved
वेध लागले फक्त
तुलाच बघण्याचे
तुझ्यात एकरूप होण्याचे
अंतरी तूच आहेस
तरी राहून राहून
डोळे झरतांना
तुझ्या जवळ
असावं या क्षणी
या प्रखर जाणीवेने
मनावरच्या गाठोड्याचे
भार नं सोसवणारे वाटते...
शोभा मानवटकर...
💝💝💝💝💝💝💝💝
💐💐💐💐💐💐💐💐
© All Rights Reserved