...

5 views

शेवटचा श्वास
(ही story वाचताना तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून वाचा.. आणि तुमच्या दृष्टीने त्या वेळी त्यांच्या मनात काय चालू असेल हे सांगा🙏)

एक ७० वर्ष वयाचा व्यक्ती खुप आजारी असतो.. त्यावेळी त्याला भेटायला त्याचे सगळे नातेवाईक आलेले असतात..
त्याची बहीण त्याच्या जवळ येऊन बसते. त्याचा हात हातात घेऊन
(* " दादा बग तुझी चिमणी आलीये भेटायला..डोळे उघड..बघ तुझा भाचा पण आलाय तुला भेटायला..बघ किती मोठा झालायं तो..बोल ना माझ्याशी..तु रुसलाय का माझ्यावर")
"चिमने तुला सोडून चालोय याचा राग नको धरू मनी..मी नसतानाही येत जा माहेरी.. जागव आपल्या लहानपणीच्या आठवणी.
सना-सुधीला केलेली आपनं प्रत्येक मस्ती..
अन्...