एक मैत्रीन
सकाळचे सात वाजले होते.आईने शुभदा ला हाक मारली ..अग "ऊठ collagelaजायाचे नाही का? आज collagechaपहीला दिवस आहे ना..हो आई उठते गआणि ऊठुन शुभदा ने पटकण तयारी केली. व आईचा आशिर्वाद घेऊन निघाली.callageचा पहीला दिवस थोडी धाकधुकच मनात होती.collageची मुल ,मुली,तिथले professir कशी आसतील हे मनात ठेऊन ,शुभदा collage च्या गेट जवळ आली.खुपच भीती वाटत होती श्रीमंत घरातली मुल बघुन शुभदा गों धळुन गेली होती.शुभदा पुढे गेली मागुन तीन...