वाढदिवसाचे अभिष्टचिंतन....!🙏🎂💐
माई तुम्हाला चांगले आरोग्यपूर्ण , सुख समृद्धीचे आनंदमय दीर्घायुष्य लाभावे हीच मी मनापासून ईश्वरचरणी , सद्गुरू चरणी प्रार्थना करते! 🙏
"माई " तुम्ही अगदी या चंद्र ,सुर्य ताऱ्यां प्रमाणे खुप दीर्घायुषी आणि खुप आयुष्यमान व्हावे....!
"माई" तुम्ही सदैव अशाच
आमच्या...
"माई " तुम्ही अगदी या चंद्र ,सुर्य ताऱ्यां प्रमाणे खुप दीर्घायुषी आणि खुप आयुष्यमान व्हावे....!
"माई" तुम्ही सदैव अशाच
आमच्या...