वाढदिवसाच्या शूभेच्छा
सर्व प्रथम आम्हा सगळ्यांच्या लाडक्या वंश(सँडी)
सरांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शूभेच्छा🎂🎂🎂💐💐💐
सगळ्यांनी तुमच्या विषयी अगदी भरभरून सर्वांच्या भावना त्यांनी आप आपल्या शब्दांत लिहून व्यक्त केल्यायेत..मलाच प्रश्न पडलाय की, मी आता तुमच्याबद्दल काय लिहावे..तरीही असो काही हरकत नाही...
तुमचे कार्य अगदी वाखाणण्याजोगी आहेत इतक्या कमी वेळात तुम्ही यशाची उत्तुंग शिखरं गाठलीत.साहाजिकच यात आपल्या थोरामोठ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या माईंचे आपल्यावर झालेले संस्कार यांचा खूप मोलाचा वाटा आहे...त्यांच्या संस्कारामुळे आणि शिकवणूकी मुळे आज आपण एक चांगली व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेत आणि यशांची नवनवीन शिखरे सर केलीत त्याबद्दल तुमचे कितीही कौतुक केले तरी शब्द अपुरे पडतील.जे मोठमोठ्या माणसांना संघर्ष करून साध्य होत नाही ते तुम्ही इतक्या कमी वयात साध्य केलंत..
अशीच इतरांसाठी निस्वार्थ कार्य निरंतर चालू असू द्यात..आणि तुमच्या हातून समाजसेवा घडू द्यात. एक चांगली व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या मनामनात
तुमचे घर असू द्यात.आणखी काय लिहू तुमच्या बद्दल.. पण एक निःस्वार्थ अपेक्षा आहे आम्हा सर्वांची तुम्ही खूप उंच गगनभरारी घ्या पण आपल्या मातीशी नाळ मात्र सदैव जुळून असू द्यात...
परत एकदा माझ्या कडून आणि आम्हा सर्वांकडून
तुम्हाला आणि आपल्या "मन एक लेखणीला"
वाढदिवसाच्या अनंत कोटी कोटी शूभेच्छा...
🎂🎂🎂🎂💐💐💐💐🎂🎂🎂🎂
HAPPY BIRTHDAY SIR
Many Many Happy Returns Of The Day.....💐💐💐🎂🎂🎂🎂💐💐💐💐
शोभा मानवटकर....
© All Rights Reserved