...

11 views

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...!
अगदी सागरा प्रमाणे अथांग माया, प्रेम ,वात्सल्य आणि लहान थोर प्रत्येकांप्रती आदर तुमच्या ह्रदयात भरलेले आहे...!🙏
तुम्ही आयुष्यात आजवर असंख्य गोष्टींचा सामना करत , अनेक संकटांना तोंड देत कष्टाने , मेहनतीने संघर्ष करत आजवर तुम्ही जीवन जगले आहे. आमच्या साठी तुम्ही एक आदर्श, खंबीर...