माझं मन.....
दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही........
चीड चीड होतेय पण राग कोणावर नाही........
जिकायच आहे सगळं पण कोणासाठी ते माहीत नाही.....
जगु वाटत स्वतःसाठी पण जीव तुटते
दुसय्रासाठी..........
आयुष्य खूप चांगले आहे
पण जगता येत नाही..
लहान व्हायचं आहे..पण गेलेली वेळ
परत येत नाही.....
नेहमी सुखी राहावं वाटत....पण
सुखं कशात आहे...
ते मात्र कलत नाही...
yogita chavan
good morning....
© lovestory poetry
चीड चीड होतेय पण राग कोणावर नाही........
जिकायच आहे सगळं पण कोणासाठी ते माहीत नाही.....
जगु वाटत स्वतःसाठी पण जीव तुटते
दुसय्रासाठी..........
आयुष्य खूप चांगले आहे
पण जगता येत नाही..
लहान व्हायचं आहे..पण गेलेली वेळ
परत येत नाही.....
नेहमी सुखी राहावं वाटत....पण
सुखं कशात आहे...
ते मात्र कलत नाही...
yogita chavan
good morning....
© lovestory poetry