"आदर्शव्यक्ती" ,आदर्श मित्र... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर...🎂🙏
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...!!
कष्ट व मेहनत दमदार,
जगणे आणि वागणं रुबाबदार....!
अपार कठोर मेहनत, कष्टाने स्वतः ,स्वतःच्या मेहनतीने उत्तुंग भरघोस यश संपादन करणाऱ्या स्वतःच्या मेहनतीवर आज जगात नावलौकिक मिळवणाऱ्या
माई -अण्णांच्या सुपुत्र असलेल्या "आदर्श पुत्राला" माईंनी कडक शिस्तीच्या संस्कारांची शिकवण देऊन माईंनी ज्यांना घडवले ,वाढवलेल्या असे एक खास हुशार , बुद्धिमान भल्या मनाच्या खास " श्रेष्ठ व्यक्तीमत्वाला" माझ्या आयुष्यातील माझे आदर्श, माझे गुरू प्रेरणास्थान, परममित्र सँडी सरांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझा शतशः वंदन... नमस्कार...प्रणाम...! 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी स्पष्ट आणि निर्भीडपणे, बोलणं आणि अगदी सर्वांशी मनात अत्यंत आदर, सन्मान आणि खुप प्रेमाने, आदरयुक्त वागणारे माणूसकीने परिपूर्ण असे
असे एक "खास आदर्श व्यक्तीमत्व"....!
मैत्री च्या दुनियेतील एक खास "जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तीमत्व" प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणारे
अगदी अनोळखी व्यक्ती ने जरी यांच्या सोबत पाच मिनिटे बोलले तरी आयुष्यभर लक्षात राहतील असे आणि प्रत्येकाच्या मनात घर करून रहाणारे लाखों-करोडों लोकांचे प्रेरणास्थान असलेले आपले मित्र वंश सँडी सर यांचा आज जन्मदिवस...!🙏आजचा दिवस माझ्या साठी खरंच खुप खास आणि अविस्मरणीय आहे..!!🙏
लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारे असंख्य मुलीं ज्यांच्यावर प्रेम करतात आहेत अशा....मनमोकळ्या, खास गोड निरागस आणि "दिलखुलास व्यक्तीमत्वाला" वाढदिवसाच्या_ मनःपूर्वक_हार्दिक_ शुभेच्छा
"माझे गुरू" आमचे आदर्शव्यक्ती , प्रेरणास्थान असलेल्या सरांना तुमच्या शिष्याकडुन माझ्याकडुन मनापासून शतशः वंदन... प्रणाम शतशः नमस्कार....! !
🙏🏻🙏🏻🙏🏻माझ्या आयुष्यातील माझे आदर्श व्यक्ती असलेल्या माझे परममित्र वंश सँडी सर यांना मी व माझ्या बाबां कडुन घरच्या परिवाराकडुन जन्मदिवसाच्या खुप खुप खुप अनंत शुभेच्छा....!!
तुम्हाला आरोग्यपूर्ण निरोगी, उदंड दीर्घायुष्य लाभावे हीच मी सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना करते.🙏🏻
सर सलाम तुमच्या जेष्ठ श्रेष्ठ कर्तृत्ववान अस्तित्वाला....!!
सलाम तुमच्या त्यागाला समर्पणानाला, शौर्याला कष्ट, मेहनतीला माझा मनःपूर्वक सलाम सर...!
सलाम तुमच्या अनमोल समाज कल्याणच्या ,लोककल्याणा च्या समाजसेवे सारख्या बहुमोल, अनमोल कार्याला माझा त्रिवार मनःपूर्वक सलाम....!
सलाम सर तुमच्या श्रेष्ठ प्रेरणादायी विचारांना मला खुप काही चांगले ज्ञान जगायला प्रेरणा देणाऱ्या शिकवणाऱ्या तुमच्या लिखाणाला माझ्या कडुन मनापासून त्रिवार सलाम, वंदन नमस्कार...!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्हाला आरोग्यपूर्ण निरोगी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सर....!! 🙏🏻💐
सँडी अनाथाश्रम संस्था, सँडी संस्था परिवारातर्फे ,🍁"मन एक लेखणी"...परिवारातर्फे
सँडी संस्थेची सचिव,
तसेच
अध्यक्ष - जागृती महिला मंच (महाराष्ट्र राज्य ) नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे माझे आदर्श व्यक्ती माझे परममित्र वंश (सँडी) सर यांना वाढदिवसाच्या खुप खुप मनःपूर्वक _हार्दिक_ शुभेच्छा....!! 🙏🏻💐🎂
तुमची प्रिय, मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा.....✒️✍🏻🙏🏻💐