...

6 views

Story:❤️मला तो खूप आवडायला लागलाय❤️
संपूर्ण story वाचल्या शिवाय काहीही संदर्भ काढू नये..🙏

तो... त्याच्या बद्दल मी तुम्हाला किती सांगू आणि कुठून सुरुवात करू मला हेच कळत नाहीये. त्याला तुम्ही पण थोड्याफार प्रमाणात ओळखता. मी जस-जसा त्यांच्या बद्दल तुम्हाला सांगेल तस - तसं तुम्ही पण त्याला ओळखु लागश्याल. तशी आमची भेट ही मी लहान असतानाच झालती, पण त्या वेळी आमच्यात येवढी काही मैत्री नव्हती. कारण मी लहान असताना माझे आई-वडील, आजी-बाबा हे माझे एवढी काळजी करत की मी त्यांच्या शिवाय रहातच नसे. त्या मुळे त्यांना सोडून मी दुसरं कोणा सोबत वेळ घालवत नसे. जेव्हा मी...