" माई " तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🙏💐
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन....! 🙏🏻💐🎂
"माई "आपल्या सर्व सँडी संस्थेची सचिव या नात्याने आणि तुमची मुलगी या नात्याने नंदिनी तर्फे , आणि सँडी संस्था परिवारातर्फे "माई " तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🙏🏻💐
प्रत्येकाला आयुष्यात एक "गुरू" असतो अश्याच माझ्या आयुष्यातील माझ्या गुरूंना , माझ्या आयुष्यातील आदर्शव्यक्तीला, माझे प्रेरणास्थान असलेल्या "माझ्या माईंना" जन्मदिवसानिमित्त नंदिनी कडुन शतशः वंदन...प्रणाम....! 🙏🏻🙏🏻🙏🏻 माई तुमचे स्थान माझ्या आयुष्यात,
ह्रदयात खुप खास आणि महत्वपूर्ण आहे.
तुमच्या आशिर्वादाशिवाय तर आणि
तुमच्या सहकार्य आणि तुमच्या सहवासाशिवाय मी अपूर्ण आहे.
माई सदैव आमच्या बरोबर तुम्ही खंबीरपणे पणे उभे रहा...!
"माई "तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...! 🙏🏻💐
जिज्ञासा....! ✒🙏💐