...

2 views

देशाची आणबान शान रतन टाटा सर
देशाची आणबान शान रतन टाटा सर.......

Facebook आणि Twitteer ने कामावरून काढून टाकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना रतन टाटा त्यांच्या लँड रोव्हर आणि जँग्वार या कंपन्यात देणार नोकऱ्या.

ही बातमी वाचली आणी रतन टाटा सरांसारखे मोठ्या मनाचे मानसं आपल्या मातीत आहेत हा विचार करुन मन भरुन आल.

हा माणूस ऊद्योगपती आहे पण जेव्हा जेव्हा देशाला गरज पडते तेव्हा तेव्हा ते नफा तोटा याचा विचार न करता आपली गरजेची दारे खुली करतात.

याला म्हणतात देशभक्ती.

ही व्यक्ती देशाचा पहीला विचार करते
रतन टाटा सरांना मुलाखतीत एकदा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते,
Ambanis are true businessmen, however, Tatas are true industrialists”.
The Tata Group is not like its other contemporary companies.
Their primary objective has always been the empowerment of the country.

आजच्या तरुनांनी तत्व, निष्ठा, नैतिकता, प्रामाणिकपणा, साधेपणा,आदर,शिस्त,देशप्रेम शिकन्याच व्यासपीठ आहेत.

आजच्या तरुनांसाठी हे खरे आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे.
रतन टाटा सरांचा चेहरा जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा मनात एकच विचार येतो हा माणुस कीती मोठा आहे.
तरी पण आजसुध्दा आपले पाय जमीनीवर ठेवुन देशाच्या भल्याचा विचार करतात.
सरांना आयुष्यात एकदा तरी भेटाव ही मनोमन ईच्छा आहे.
आपल्या देशकार्याला मानाची वंदन सर.

रतन टाटा सर आपल्या देशाची शान आहेत.

सरांना दीर्घयुष लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
-संदीप जाधव पाटील
© आठवनीचा कोंडमारा