...

47 views

'स्त्री' एक अफाट विश्व...
"स्त्री" एक अफाट विश्व...
जागतिक महिला दिनाच्या माझ्या जगातील सगळ्या मैत्रिणींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐

आयुष्यातील प्रत्येक पात्र तू जीव ओतून प्रामाणिकपणे निभावतेस. म्हणूनच तुझ्या सगळ्या भूमिका अविस्मरणीय राहिल्या आहेत, राहतात आणि राहणारच...
आयुष्यातील प्रत्येक क्षणांची उजवी बाजू तू आहेस...
आयुष्यातील प्रवासातील प्रत्येक रस्त्याची डावी बाजू तू आहेस, कारण डावी बाजू संकट येऊ देत नाही...
म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्या सोबती शिवाय अपूर्ण होता, आहे आणि असणारच... ( अर्थातच पुरुषांशिवाय ही स्त्रीचे आयुष्य...