...

3 views

संतोषरुपी खजिना
आजचा विषय एक स्व रचित रूपक कथेवरून सोपा करून सांगता येईल .एक राजा दोन जुळ्या मुलांपैकी एकाला सर्व कला आणि विद्या यांचे प्रशिक्षण देतो. दुसऱ्याला व्यापार आणि व्यवसाय प्रशिक्षण देतो .नंतर राज्य कारभार एकत्र मिळून संभाळण्यास सांगून वनात निघून जातो. पण राजा निघून गेल्यावर दोघे भाऊ राज्य अर्धे वाटून घेतात. कालांतराने एकाच्या राज्यात सुख ,समृद्धी आणि त्यांच्या पुर्ततेची साधने विपुल प्रमाणात येतात .राजा आंनदी होतो पण त्याचवेळी गुप्तचर बातमी आणतात ,की...